श्रीराम जय राम जय जय राम, শ্ৰীৰাংজয়ৰাংজয়জয়ৰাং, শ্রীরাম জয় রাম জয় জয় রাম , શ્રીરામ જય રામ જયજય રામ, ಶ್ರೀರಾಮಜಯರಾಮಜಯಜಯರಾಮ, ശ്രിറാം ജയ് റാം ജയ്‌ ജയ് റാം, శ్రీరాంజయరాంజయజయరాం

स्वामी विवेकानंद विचार चिंतन शिबीर – आळंदी

स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जयंती महोत्सवांमध्ये त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा संकल्प व त्यांच्या विचारांचे आणि जीवन चरित्राचे चिंतन करण्यासाठी गीता परिवार, विवेकानंद केन्द्र, श्री झालरीया पीठ डिडवाणा,भक्त मंडळ पुणे आणि विश्र्व हिन्दू परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञाननगरी(आळंदी) येथे 12 जानेवारी ते 14 जानेवारी स्वामी विवेकानंद विचार चिंतन शिबीर आयोजित केते आहे.  या चिंतन शिबिराचा उदघाटन सोहळा आनंद आश्रम आळंदी येथे संपन्न झाला.या सोहळ्याची क्षणचित्रे.

  • सर्वपंथ प्रार्थना

Audio clip: Adobe Flash Player (version 9 or above) is required to play this audio clip. Download the latest version here. You also need to have JavaScript enabled in your browser.

  • पू.महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद

Audio clip: Adobe Flash Player (version 9 or above) is required to play this audio clip. Download the latest version here. You also need to have JavaScript enabled in your browser.

  • पू.स्वामी गोविंददेव गिरी

Audio clip: Adobe Flash Player (version 9 or above) is required to play this audio clip. Download the latest version here. You also need to have JavaScript enabled in your browser.