स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जयंती महोत्सवांमध्ये त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याचा संकल्प व त्यांच्या विचारांचे आणि जीवन चरित्राचे चिंतन करण्यासाठी गीता परिवार, विवेकानंद केन्द्र, श्री झालरीया पीठ डिडवाणा,भक्त मंडळ पुणे आणि विश्र्व हिन्दू परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञाननगरी(आळंदी) येथे 12 जानेवारी ते 14 जानेवारी स्वामी विवेकानंद विचार चिंतन शिबीर आयोजित केते आहे. या चिंतन शिबिराचा उदघाटन सोहळा आनंद आश्रम आळंदी येथे संपन्न झाला.या सोहळ्याची क्षणचित्रे.
|
|
|
|
|