Bajrang Dal (बजरंग दल)

बजरंगदल -
बजरंगदलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1984 रोजी अयोध्येत झाली. अयोध्याहून "श्री राम जानकी रथ यात्रा" निघाल्यावर तत्कालीन सरकारने सुरक्षा देण्यास नकार दिल्याने संतांच्या आवाहनावर विश्व हिंदू परिषदेने तेथील अयोध्येतील स्थानिक तरुणांना रथ यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी दिली. प्रभू श्रीरामांच्या कार्यासाठी भगवान हनुमान सदैव हजर असतात. त्याचप्रमाणे आजच्या युगात ही श्री रामांच्या कार्यासाठी तरुणांचा हा गट "बजरंगदल" म्हणून काम करतो. बजरंगदलाची संघटना कोणा व्यवस्थे विरुद्ध नव्हती तर हिंदूंना असामाजिक घटकांपासून वाचवण्यासाठी बनविण्यात आलेली होती. जे तरुण श्रीरामजन्मभूमी चळवळीच्या कामात सक्रीय राहू शकतील अश्या फक्त स्थानिक तरुणांनाच आधी ही बजरंगदलाची जवाबदारी देण्यात आली होती. देशातील तरुण राष्ट्र व धर्माच्या कार्यासाठी उत्सुक होते, जणू ते वाटच पहात होते म्हणून संधी मिळताच बजरंगदलाच्या रूपाने तरूणाईत देशभक्ती प्रकट झाली.

• श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या विविध टप्प्यांची घोषणा करण्यात आली आणि बजरंगदलाने ती मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. रामशीला पूजन, चरण पादुका पूजन, राम ज्योती यात्रा, कारसेवा, शिला न्यास इत्यादि.
• हिंदू तरुण हिंदू मानबिंदुंचा अपमान कदापि सहन करू शकत नाही आणि त्यासाठी वेळ प्रसंगी हिंदू तरुण आपले बलिदान देतील असे चित्र ऑक्टोबर व 2 नोव्हेंबर 1990 च्या कार सेवेतून दिसून आले.
• 1990 च्या कार सेवेत बजरंगदलाच्या अनेक कार्यकर्त्यांचा बळी गेला. परंतु बजरंगदलाने या चळवळीत अधिक प्रभावी आणि सक्रियपणे आपली भूमिका बजावायला सुरुवात केली. आपल्याच देशातील हिंदू च्या ह्या दशेवर संपूर्ण हिंदू समाज संतापला होता.
• 1992 च्या कार सेवेमध्ये संपूर्ण हिंदू समाजाचा आक्रोश प्रकट झाला आणि इतिहास घडला. बजरंगदल हे हिंदू समाज व हिंदू मूल्यांचे रक्षण करण्यास सक्षम आहे असा दृढ विश्वास हिंदू समाज बजरंगदलावर व्यक्त करू लागला.
• 1993 मध्ये बजरंगदलाच्या अखिल भारतीय संघटनात्मक स्वरूपाबाबतचा निर्णय घेण्यात आला. सर्व प्रांतात बजरंगदलाची शाखा सुरु करण्यात आली, आज बजरंगदल संपूर्ण देशभरात सक्रिय आहे.
• हिंदू धर्माच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशाने, हिंदू मूल्यांचे रक्षण, शाश्वत हिंदू जीवन मूल्यांचे रक्षण या दृष्टीने बळकट तरुणांचे विविध गट बजरंग दल म्हणून देश भरात कार्यरत आहेत.
• श्रीरामांच्या कार्यासाठी जन्मलेल्या तरुणांचा श्रीरामांच्या कार्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. "जयकारा वीर बजरंगे-हर हर महादेव" या घोषणेने "सेवा सुरक्षा संस्कार" या तरी सूत्री च्या मदतीने बजरंगदल हिंदू समाजाची सेवा करीत आहे.

रचनात्मक एवं सेवा कार्य
दैवीय आपदा पर सहायता शिविर, दुर्घटना के समय सहायता के लिए बजरंगदल त्वरित सेवा के लिए पहुँचना है। भूकम्प, बाढ़ आदि में चिकित्सा, भोजन सहायता सामाग्री पहुँचाना तथा फँसे नागरिकों को सुरक्षित निकालना जैसे कार्य करना है।
रक्त दान – देश के सभी जिलों में हुतात्मा दिवस पर रक्तदान का कार्यक्रम आयोजित होता है। रक्तदान के साथ रक्तगट सूची भी बनायी गयी है। आवश्यकता के अनुसार रक्तदान करते ही रहते है। रक्त की कमी से भारत में कोई मृत्यु न हो सके इसी संकल्प के साथ 2014 में एक ही दिन 82000 यूनिट रक्तदान भी किया था। रक्तगट की सूची भी रखते है।
मंदिर उत्सव मेला आदि में जल, सुरक्षा भण्डारा लंगर सेवा व्यवस्था पालन एवं प्रबन्धन के अनेक कार्य का समाज का विश्वास प्राप्त किया है। निःशुल्क फ्री कोचिग, स्वरोजगार ( डाइविग, इलैक्ट्रिशियन, मोटर मैकनिक का प्रशिक्षण)।
वृक्षारोपण, जल संरक्षण ,स्वास्थ शिविर और हस्तशिल्प में सहायता के कार्य भी चल रहे है

संगठनात्मक गतिविधि
साप्ताहिक मिलन केन्द्र
बलोपसना केन्द्र
हिन्दू उत्सव, महापुरूषों की जयन्ती
शौर्य प्रशिक्षण वर्ग
अखिल भारतीय कार्यक्रम
अखण्ड भारत दिवस ( 14 अगस्त)
हनुमान जयन्ती ( चैत पूर्णिमा)
हुतात्मा दिवस ( 30 अक्टूबर से 02 नवम्बर)
शौर्य दिवस ( 6 दिसम्बर)
साहसिक यात्रा (बूढ़ा अमरनाथ यात्रा सावन शुक्ल पक्ष)
इसके अतिरिक्त जिला सम्मेलन, प्रदेश अधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन, विभिन्न बैठकों का क्रम भी निश्चित है।
आन्दोलनात्मक गतिविधि
लोकतांत्रिक व्यवस्था में जब तक निर्माण एवं मांगों को मानवाने हेतु आन्दोलन करने पड़ते है। समाज जागरण एवं आने वाली समस्यों के समाधान हेतु विभिन्न आन्दोलन की आवश्यकता होती है जैसे –

धार्मिक मंदिरो की सुरक्षा
गौरक्षा
आंतरिक सुरक्षा
हिन्दू मान बिन्दू पर आक्रमण अपमान
अस्पृश्यता
सांस्कृतिक प्रदूषण
बाँग्लादेशी घुसपैठ